तुळजापूर/ प्रतिनिधी-

कृषि सहाय्यक रमेश भागवत मगर (५९) रा. वाघोली ( ता.जि उस्मानाबाद) यांचे  रुग्णालयात उपचार चालु असताना सोमवार दि.२५रोजी सकाळी ८.३० वा.  निधन झाले. त्यांच्या पश्चात  दोन मुली,  एक   मुलगा असा परिवार आहे.कै. रमेश मगर हे तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचे भाऊजी होते


 
Top