तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील  जळकोट येथे विलगीकरण कक्षाचे उद्घाटन जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोक पाटील यांच्या हस्ते सोमवर दि. २५रोजी  करण्यात आले. यानंतर मान्यवरांचा सत्कार स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. तर संस्थेच्या तालुका समन्वयक जयश्री कदम यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच आशोकराव कदम  यांच्या हस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी    प्रशांत नवगिरे, कल्याणी   साखरे, अंकुश लोखंडे, प्रशांत नवगिरे,   महेश कदम,  कृष्णात मोरे, बसवराज कवठे,  महादेव राठोड, सहशिक्षक मोटे,  बालिका कदम, जयश्री कदम , शिरिन इनामदार,  सुरेखा कुंभार,  सुनिता कोळगे, नौशाद तांबोळी,  ज्योती कदम,  रेणुका नळगे , शालिनी कडते,  वैशाली कदम, लक्ष्मी लष्करे, सविता जाधव, मनीषा गायकवाड, वनमाला सुरवसे,  गजरा डोके, लहू कार्ले, विशाल जाधव, नागू स्वामी, प्रवीण कदम आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


 
Top