तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात एचडीएफसी बँक व बायस संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र संत विद्यालयचे मुख्याध्यापक एस.एस.बळवंतराव, ग्रामसेवा संघाचे नरहरी बडवे, बायस संस्थेचे क्षेत्रीय प्रकल्प अधिकारी अतुल मुळे, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी कृष्णा जाधव, अतुल ठोकळ, सुधाकर बागल उपस्थित होते. 

 
Top