उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी रंगनाथ उर्फ नाना विश्वनाथ दुधाळ यांची जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले यांच्या हस्ते व राजाभाऊ वैद्य यांच्या उपस्थितीत ३ जुलै रोजी  निवड करण्यात आली.

 राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी रंगनाथ उर्फ नाना विश्वनाथ दुधाळ यांची निवड झाल्याबद्दल एडवोकेट विष्णु बोंदर,श्रीकिसन सोलांकर, गुरुनाथ दुधाळ,संजय रणखांब,सचिन भांगर यांनी त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top