परंडा / प्रतिनिधी - 

रा.स्व.संघाचे पू.संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृती दिनानिमित्त तसेच जागतिक ७ व्या योग दिनानिमित्त श्री धन्वंतरी देवतांचे आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

  यावेळी प्रदेश अल्पसंख्याक  सरचिटणीस ॲड.जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, जिल्हा चिटणीस ॲड.गणेश खरसडे, ॲड.तानाजी वाघमारे, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ.आनंद मोरे, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, विकास कुलकर्णी, साहेबराव पाडुळे, तुकाराम हजारे, शिवाजी काकडे, किरण देशमुख, शरद कोळी आदी उपस्थित होते.


 
Top