तुळजापूर  / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य परिषदेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यपदी राजेंद्र शेंडगे यांची संस्थापक अध्यक्ष  शशीकांत तरंगे यांनी नियुक्ती  केली आहे.

राजाभाऊ शेडगे यांनी समाजहित ऐक्यासाठी केलेल्या कामाची दखल म्हणून त्यांची जिल्हयातुन निवड केली असुन त्यांच्या निवडीचे  जिल्हयातील समाजबांधवान कडुन स्वागत होत आहे.


 
Top