तुळजापूर / प्रतिनिधी- 

तिर्थक्षेञ तुळजापूरात छञपती शिवाजी महाराज चौकात   पायभरणी  पिरलचे पुजन  मंहत तुकोजीबुवा, मंहत वाकोजीबुवा व शिवप्रेमी इंजिनियर सतिश सोमाजी यांच्या हस्ते शनिवार दि. २६ रोजी करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते. 

 

 
Top