तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सौ. मनिषा अनिल गायकवाड (40) यांचे अल्पशा आजाराने रविवार  दि.२७ रोजी सकाळी ७ वाजता  निधन झाले.   त्यांच्या पश्चात पती, 2 मुले असा परिवार आहे. त्या पञकार अविनाश गायकवाड यांच्या भावजय होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे तामलवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


 
Top