उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ५जुन रोजी,”जागतिक पर्यावरण दिनानिमित्त” महाविद्यालयाच्या रिकाम्या जागेत प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाच्या गार्डनमध्ये व रिकाम्या जागेत विविध झाडे लावण्यात आली व प्रत्येक विभागाने एका झाडाची निगा राखावी आशी अपेक्षा प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी व्यक्त केली.

सदर कार्यक्रम एन.एस.एस विभागाचे वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी, प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.डाॅ.विद्या देशमुख,प्रा.डाॅ.फुलसागर एस.एस.प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर,प्रा.माधव उगीले,प्रा.राजा जगताप,प्रा.बालाजी क—हाडे,प्रा.डाॅ.संदिप देशमुख,प्रा.सौ.डोळे,प्रा.सौ.बाबर,नागा देशमुख सेवक  साहेबराव गायकवाड,बन्शीलाल मुळे,अशोक भोसले,धीमधीमे,आत्तार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 

 
Top