तुळजापूर / प्रतिनिधी- 

तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्री  तुळजाभवानी मंदीर भक्तांनासाठी प्रवेशबंद असल्याचा पार्श्वभूमीवर  अडचणीत आलेल्या शहरातील खडकाळ गल्ली व प्रभाग क्रमांक  चार मधील  पुजारी वर्ग,छोटे व्यापारी यांना  युवा नेते   विनोद गंगणे यांच्या वतीने नगराध्यक्ष सचिन  रोचकरी यांच्या हस्ते गहु व तांदूळाचे वाटप करण्यात  आले.

 या कार्यक्रमास सुहास  सांळुके, शिवाजी बोधले, अभिजीत  सांळुके, आनंद कंदले, गिरीश देवळालकर, माऊली भोसले, संजय  सोंजी, राजाभाऊ मलबा, भैय्या मलबा, आप्पासाहेब बोधले, अमोल गायकवाड, चैतन शिंदे , अनंत छत्रे, खंडु छत्रे, अंबादास   शिंदे, पवन सुर्यवंशी, अजय मस्के, सतीश कदम, शाम छत्रे, सुमित शिंदे, मधुसूदन गंगणे, प्रशांत गंगणे, मुन्ना शिंदे, ऋषीकेश सांळुके, सांळुके भाऊजी, बाळासाहेब शिंदे, अनंत वराडे, सागर गंगणे, शांताराम पेंदे, रत्नदीप भोसले, श्रीधर काटकर, विनीत कोंडो, ॲड.गिरीश कुलकर्णी, पत्रकार संजय खुरूद, निलेश नाईकवाडी, विशाल गंगणे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रशांत छत्रे, पंकज कदम, सज्जन शिंदे, महेश  क्षीरसागर, बाळासाहेब नाईकवाडी, संतोष कदम, संजय सांळुके, दुर्गेश शिंदे, विनायक शिरसट आदी सन्माननीय नागरिक उपस्थित होते.

 
Top