उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील एका गावातील तरुणाने २० वर्षीय प्रेयसीला विवाहाचे आमिष दाखवून वर्षभर लैंगिक संबंध ठेऊन नंतर लग्नास नकार दिला. यानंतर अन्य तरुणाशी तिचा विवाह निश्चित झाल्यावर भावी पतीस या प्रेमसंबंधांची माहिती देऊन तुझे लग्न मोडतो, अशी धमकी देऊन मारहाण केली. तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला.


 
Top