तुळजापूर / प्रतिनिधी

 श्री तुळजाभवानी मंदीरातील गोंधळ धार्मिक विधीचे मानकरी  विनायक अंबादास मोरे (८०) यांचे  शुक्रवार दि.२५ रोजी सकाळी ११.३० वाजता निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी आहे. त्यांच्यावर शुक्रवार दुपारी  उस्मानाबाद रस्त्यावर असणाऱ्या मोतीझरा  स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. विनायक मोरे हे  श्री तुळजाभवानी मंदीरातील मानकरी गोंधळी होते.

 
Top