उस्मानाबाद/ प्रतिनिधी

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात २६जून रोजी,लोककल्याणकारी राजे, राजर्षी, छञपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमाचे पूजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले.याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,डाॅ.केशव क्षीरसागर,प्रा.अतुल देशमुख  उपस्थित होते.”छञपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य “या विषयावर आॅनलाईनने इतिहास विभागाचे प्रा.डाॅ.विकास सरनाईक यांनी व्याख्यान दिले.या आॅनलाईन व्याख्यानाला महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक व विद्यार्थी उपस्थित होते


 
Top