तुळजापूर / प्रतिनिधी

 तिर्थक्षेञ तुळजापूरात बसविण्यात येणाऱ्या  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा  व  सुशोभिकरण या कामाची शुक्रवार दि. २५ रोजी  नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी अशिष  लोकरे, नगरपरिषद  अभियंता प्रशांत  चव्हाण, संबंधीत ठेकेदार आदींची उपस्थिती होती. 

 
Top