तुळजापूर / प्रतिनिधी - 

कोरोनाच्या वाढत्या  पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या  लाँकडाऊनमुळे  प्रभाग क्रमांक आठ  मधील नागरिकांना  आधार देण्यासाठी  संपूर्ण प्रभागांमध्ये  कै  विश्वास काका इंगळे विचार मंच व ऋषिकेश भैय्या मगर मित्र परिवार  यांच्या वतीने संपूर्ण कुटुंबाला जीवन आवश्यक( किराणा किट )चे वाटप करण्यात आले.

यावेळी  राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज  पाटील, नगरसेवक रणजित इंगळे, युवा नेते  रुषीकेश मगर, आनंद मालक जगताप , कालिदास आप्पा चिवचिवे, श्रीकांत बापू  धुमाळ, नागनाथ भाऊ भांजी, विलासराव इंगळे, सुदर्शन भाऊ पांढरे, विपिन शिंदे, राजेंद्र भांजी, अनिल भाऊ भांजी, लखन पेंदे, पिकू चिवचिवे, संजू पेंदे, गोविंद लोंढे, दास कदम, अशोक फडतरी, किरण अणदूरकर, राजेश बॉस मगर, अजित बाबा इंगळे आदी उपस्थित होते. 


 
Top