उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पुण्यश्लोक राजमाता  अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिम्मित आमदार कैलास दादा पाटील, नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते  वृक्षरोपण  करण्यात आले.

यावेळी नरसिंह  मेटकरी  बालाजी वगरे लिंबराज डुकरे, रवी देवकते, निलेश शिंदे, सुदर्शन सूर्यवंशी, हर्षद थवरे, ओमकार देवकते, संतोष देवकते, कुणाल मानवर, सचिन साळुंके , बाळासाहेब घोडके, तानाजी मेटकरी शाम थवरे आदींसह इतर आयोजक व समाज बांधव उपस्थित होते.


 
Top