उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील  राजमाता अहिल्यादेवी चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सामाजिक उपक्रमाबद्दल आयोजकांचे विशेष अभिनंदन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या  प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंहा राजेनिंबाळकर, श्री.नरसिंह मिटकरी, श्री.बालाजी वगरे, श्री.लिंबराज डुकरे, श्री.रवी देवकते, श्री.निलेश शिंदे, श्री.सुदर्शन सूर्यवंशी, श्री.श्रीकांत तेरकर, श्री.गणेश एडके, सलमान शेख, श्री.स्वप्नील नाईकवाडी, श्री.हर्षद थवरे, श्री. ओमकार देवकते, श्री.संतोष देवकते, श्री.कुणाल मानवर, श्री.सचिन साळुंके, श्री.बाळासाहेब घोडके, श्री.तानाजी मेटकरी, श्री.शाम थवरे,   भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, उपनगराध्यक्ष श्री.अभय इंगळे, श्री.बालाजी वगरे, श्री.नरसिंग मिटकरी, श्री.लिंबराज डुकरे, श्री.पांडुरंग वगरे, श्री.सोमनाथ डोलारे, श्री.रवी देवकते, श्री.पांडुरंग पाटील तसेच प्रमुख कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.


 
Top