उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद तर्फे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 296 व्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.विधिज्ञ मंडळ कार्यालयात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन  अँड खंडेराव चौरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड नितीन भोसले,सचिव अँड तानाजी चौधरी, कोषाध्यक्ष अँड भाग्यश्री कदम, माजी अध्यक्ष अँड कैलास बागल,माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बंडगर,अँड काजळे,अँड धनवटे,अँड मंगेश वळसंगे,अँड अनिकेत देशमुख  अँड पवन भोसले,अँड नवगिरे व इतर विधिज्ञ उपस्थित होते.


 
Top