उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शहरातील शुक्रवार पेठ भागातील रहिवासी तथा उस्मानाबाद  येथील शाषकिय रुग्णालयात कार्यरत  असणारा अठ्ठावीस वर्षीय उमेश गंगाधर नाईकवाडी याचे मंगळवार दि ४रोजी सकाळी दहा वाजण्याचा सुमारास उस्मानाबाद येथील शाषकिय रुग्णालयात उपचार दरम्यान मयत झाला.

त्याचा पश्चात आई, दोन बहीणी असा परिवार आहे. कै उमेश यांच्या वर उस्मानाबाद येथील स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top