तुळजापूर / प्रतिनिधी - 

तालुक्यातील जळकोट येथील  सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश नवगिरे (७०)   यांचे उपचार  दरम्यान सोमवार दि. १० रोजी  सकाळी ११ वा. निधन झाले .त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

 
Top