तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील मानमोडी येथील चिंचखोरी तांडा येथे डांबरीकरण कामाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. 

 यावेळी  सरपंच गोपाळ सुरवसे, माजी सरपंच रुपचंद आडे, गोर सेनेचे तालुकाध्यक्ष राजु चव्हाण,किसन पवार , दिनेश राठोड,देविदास राठोड, सचीन कदम ,शाम राठोड,पुना चव्हाण, नामदेव चव्हाण, बालाजी राठोड, पिटुं थोरात, विनोद आडे आदि उपस्थित होते.

 
Top