तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील  उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी  ९८ वर्षांच्या बुजूर्ग महिलेला कोवीशील्डचा पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर ४५ वर्षां पुढील नागरिकांना लस देण्यात आली. 

शुक्रवारी ७५  वर्षाच्या पुढील जेष्ट मंडळीनी मोठ्या संखेने लस घेतली.  त्यामध्ये सुभद्राबाई अंबादास शिंदे  (98 ) यांना लसीकरण प्रमुख डा. श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारका श्रीमती पार्वती चव्हाण व आलीशिबा अडसूळे यांनी लस दिली. यावेळी  राजाभाऊ शिंदे व कासिम चौधरी उपस्थित होते.  

 
Top