परंडा / प्रतिनिधी -
मोदी सरकारच्या सातव्या वर्षपुर्तीनिमित्त भाजपा परंडा तालुकाच्या वतीने परंडा तहसिल कार्यालयाचे नायब तहसीलदार सुपे, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार गायकवाड, परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बनसोडे व परंडा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी शेटे, डॉ. शिंदे व त्यांचे सहकारी तसेच रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे परिचारिका ताई आदीं कोरोणा योद्धयांचा सत्कार सत्कार करण्यात आला.
यांचे समाजाप्रती ऋण व्यक्त करताना परंडा भाजपाचे तालुकाध्यक्ष राजकुमार पाटिल, तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले उपस्थित होते.