तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे वादळी वाऱ्यामुळे झाड पडून एका घरांला भेगा पडल्याची घटना 27 मे ला दुपारी घडली.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 27 मे ला दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे दलित वस्तीतील घरासमोरील नांदुर्गी व उंबराचे झाड मुळासकट  उपटून घरावर पडल्याने साहेबराव पेठे  यांच्या घरांना भेगा पडल्या आहेत. झाड कोसळून पडल्याने विद्युत तारा तुटून पडल्या व लोखंडी विद्युत खांब वाकडा झाला आहे.  

 
Top