लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री.गुरु सिद्धेश्वर विरक्त मठ यांच्या वतीने कोरोनाचे नियम पाळुन रामनवमी साजरी करण्यात आली. यावेळी श्री प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पुजन म.नि.प्र. गुरु गंगाधर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ह.भ.प हणमंतप्पा भुसाप्पा, चंद्रकांत ढोबळे, नंदकुमार वेदपाठक, विलास हावळे, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, श्रीशैल बिराजदार, वैजिनाथ सोळसे, भाजपा युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, किशोर होनाजे, उपस्थित होते.

 
Top