उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

मराठवाडा सराफ व सुवर्णकार संघटनेचे संघटक आणि उस्मानाबाद जिल्हा माजी सरचिटणीस  सतिश अर्जुनराव घुले (62) यांचे बुधवार दि.21 एप्रिल 2021रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.अाहिल्य ज्वलेर्सचे ते मालक होते. सामाजीक कार्यत सतत अग्रेसर होते. त्यांच्या पश्चात  भाऊ,पत्नी, मुलगा, भावजय, पुतणे,नातु असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर  कपीलधार स्मशानभुमीत सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले

 
Top