तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तालुक्यातील राखेल येथील कै. रुक्मिणी राजाराम जाधव (१०६) यांचे रविवार  दि.11/04/21 रोजी आजाराने रात्री 11:45 वा. राहत्या घरी निधन झाले त्या  प्रगतशील शेतकरी श्री. हरी राजाराम जाधव याच्या त्या मातोश्री होत्यात्यांच्या पश्यात 2 मुले,5 मुली व नातवंडे असा परिवार आहे.

 
Top