उस्मानाबाद/ प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून अथक परिश्रम घेत मनसे चे काम करणारे उस्मानाबाद जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी आपल्या व्यक्तीगत कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

दरम्यान दादा कांबळे यांनी आपल्या राजीनामा दिलीप धोत्रे यांच्या मार्फत मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पाठविला आहे. परंतू ते महाराष्ट्र सैनिक म्हणून सदैव पक्षाशी बांधील राहील असा उल्लेख राजिनाम्यात त्यांनी केला आहे. त्यांनी पदाचा राजीनामा कोणत्या कारणामुळे दिला आहे, या संदर्भात मनसे कार्यकर्ते मध्ये चर्चा होत आहे. 

 
Top