तुळजापूर/  प्रतिनिधी :-

तालुक्यातील मंगरुळ येथे  ग्रामपंचायतचा वतीने गावात सोमवार दि. २९रोजी स्वछता अभियान राबवुन नवनिर्वाचीत पदाधिकारीने गावचा कारभार पाहण्यास आरंभ केला आहे. या स्वछता अभियानाचा आरंभ बाजार चौकातुन करण्यात आला.तेथुन मारुती मंदीर बसस्थानक चौकसह गावात सोशल डिस्टंस । पाळुन स्वछता अभियान राबवले 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे,  माजी जि.प. सभापती मुकुंद डोंगरे, सुरेश डोंगरे, सरपंच सौ विजयालक्ष्मी  डोंगरे, उपसरपंच गिरीष डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य मनोज धुरगुडे, अदमशहा फकिर, अप्पासाहैब जेटीथोर,  विजय गरगडे, विरेश डोंगरे,  राजकुमार डोंगरे, विश्वजीत डोंगरे, इंद्रजित हजारे, बिभीषण हजारे, सुभाष पाचपुंढे , महादेव जाधव, पांडुरंग जाधव, वामन लबडे , शाहुराज कोरेकर, बालाजी सरडे, दगडु तांबोळी अादिंनी सहभाग घेतला

 

 
Top