उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील छत्रपती शिवाजी  महाराज चौक येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची  तिथी प्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी  नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदु राजेनिंबाळकर,शिवसेना शहरप्रमुख संजय (पप्पु) मुंडे, गटनेते सोमनाथ गुरव,नगरसेवक राजाभाऊ पवार, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,जि.प.सदस्य नितीन शेरखाने,विजय ढोणे,विजय राठोड,सुमित बागल राजाभाऊ घोडके, पंकज पाटील,क्रष्णा सांळुके, विजय पवार ,बडी आदरकर, बालाजी पवार, विजय ढोणे, सुरेश गवळी,  इतर शिवप्रेमी उपस्थित होते.


 
Top