कळंब/ प्रतिनिधी:

श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र ही संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करित असुन सबंध महाराष्ट्र राज्यात “जेथे कमी तेथे आम्ही”रक्त पुरवठा मोफत करण्यासाठी व करत आहोत यासाठी सबंध महाराष्ट्रात तालुका जिल्हा निहाय नियोजन करण्यात येत असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पदनियुक्ती पार पडल्या .

कळंब तालुका कार्याध्यक्ष पदी अमर भारत चोंदे ,यांची उपाध्यक्षपदी शिवश्री अशोक उत्रेश्वर कुरूंद, तालुका अध्यक्ष पदी नितीन गायकवाड, संघटक पदी अमोल मोरे यांची निवड निवडीबद्दल सर्वञ यांचे अभिनंदन होत आहे.


 
Top