तेर / प्रतिनिधी-

आदीवासी जमातिच्या महर्षी वाल्मिकी संघ या सामाजिक संघटनेच्या विद्यार्थी आघाडीच्या उस्मानाबाद तालुका अध्यक्षपदी तेर येथील रोहन कोळी यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक कार्याध्यक्ष गणेश अंकुशराव व प्रदेश अध्यक्षा जान्हवीताई पिटले यांनी तीन वर्षांसाठी रोहन कोळी यांची निवड केली आहे.

 
Top