तेर/ प्रतिनिधी  -

भारतीय जनता पार्टीच्या महीला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील लतिका पेठे यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या महीला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी गरड व महीला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

 
Top