उस्मानाबाद/ प्रतिनिधी  -

 तालुक्यातील झरेगाव येथील सचिन माने व चिमुकला प्रफुल्ल माने यांचा अपघातात दि.८ फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर आ. कैलास पाटील यांनी दि.१४ फेब्रुवारी रोजी माने यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेऊन घरातील सदस्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना आधार दिला.

यावेळी  नागरबाई (आई), सत्यवान, बालाजी (भाऊ), शिवसेना तालुकाप्रमुख सतीषकुमार सोमाणी, प्रदीप तांबे, विजय तांबे, सदाशिव सोनवणे, अमोल मुळे, रावसाहेब तांबे, हनुमंत सोनवणे, बळवंत संकपाळ, नितिन धोंगडे, अनिकेत ढोकळे, सौदागर वाघ, रामचंद्र पाटील, दत्तात्रय ढोकळे, बाळासाहेब ढोकळे, शिलरत्न भालशंकर, भारत सरवदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top