तेर /प्रतिनीधी

उस्मानाबाद  तालुक्यातील तेर येथे  विश्वकर्मा जयंती साजरी  करण्यात आली. प्रारंभी विश्वकर्मा सेवा मंडळाच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते .

यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश पांचाळ ,पंडित सुतार, तानाजी पांचाळ, दर्शन पांचाळ ,बबन पांचाळ ,देवराज पांचाळ, राजेभाऊ पांचाळ ,खंडू पांचाळ ,करण अजित पांचाळ ,आकाश पांचाळ, अक्षय पांचाळ ,विष्णू पांचाळ ,मनोहर पांचाळ, रेवन पांचाळ ,नवनाथ पांचाळ, प्रमोद पांचाळ ,दत्ता पांचाळ ,ज्योतीराम पांचाळ ,बालाजी भगवान पांचाळ, कृष्णा पांचाळ,  रवींद्र पांचाळ ,माऊली मेंगले आदी उपस्थित होते.

 
Top