उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

जिल्हयातील परंडा येथील रा.गो. शिंदे महाविद्यालयास ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त झाला. त्याबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  व्यस्थापन परिषदेच्या बैठकीत

  संजय  निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी प्र. कुलगुरू डॉ. शाम शिरसाठ यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. 

 
Top