उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

बहुजनांचे नेते अनंत वामन तरे यांच दु:खद निधन यानिमित्त सकाळी 11 वाजता उस्मानाबाद शहरातील शिवाजी चौक येथे बहुजनयोध्दा सामाजिक संटना,शिवसेना,ओ बी सी समाज संघना यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्षहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली.

  कार्यक्रमास बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विजय बापु सस्ते,तालुका प्रमुख सतिशकुमार सोमाणी,आमदार कैलास पाटील यांचे बंधू अतिश पाटील,नगरसेवक तथा गटनेते नगर परीषद उस्मानाबादचे सोमनाथ गुरव,नगरसेवक बाळासाहेब काकडे,रवि वाघमानरे,उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,महाराष्ट्र नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,चर्मकार महासंघाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष नितिन शेरखाने,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके,आबा खोत,डी एन कोळी,शिवसेना शहरप्रमुख पप्पु मुंडे,वाहतुक सेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ पवार,सतिश कदम,दिपक पवार,संजोग पवार,लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले,मुकेश नायगावकर,भिमा आण्णा जाधव,एच एम देवकते आदिंची उपस्थिती होती.


 
Top