तुळजापूर/ प्रतिनिधी - 

येथील वकील बार संघाचे अॅड.जयवंत इंगळे यांची उस्मानाबाद जिल्हा कायदेशीर सल्लागार अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एंव सामाजिक न्याय संगठन महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अनिल रामदास कोंडविलकर आणि राष्ट्रीय अध्यक्ष नीरजसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अॅड. मानव जाधव यांनी ही नियुक्ती केली आहे.


 
Top