तुळजापूर/ प्रतिनिधी -  

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची शहर व तालुका कार्यकारणी पदाधिकारी निवडी नुकत्याच झालेल्या  बैठकीत जाहीर आली. नियुक्त  पदाधिकारी पुढीलप्रमाणे तालुका उपाध्यक्ष पदी केतन क्षीरसागर ( अपसिंगा ) तालुका कार्याध्यक्ष पदी जोतिबा जाधव ( शहापूर ) तालुका संघटक पदी किरण शिंदे (काक्रंबा),  तालुका कार्य कारणी सदस्य पदी प्रज्वल आंगुले, महेश कोळेकर सोशल मिडिया तालुकाध्यक्ष (काक्रंबा), किरण पवार तालुका उपाध्यक्ष  (कार्ला ) तसेच तुळजापूर शहर उपाध्यक्ष पदी विवेक खंदारे, शहर कार्याध्यक्ष पदी वीरेंद्र कदम, शहर सरचिटणीस पदी प्रविण शेंडगे यांची निवड करण्यात आली  

 यावेळी  जिल्हायुवक अध्यक्ष   आदित्य भैय्या गोरे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके विद्यार्थी  तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे , युवक समर्थ पैलवान,  शहराध्यक्ष नितीन आबा रोचकरी ,  विद्यार्थी शहराध्यक्ष आदित्य शेटेयांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  महेश चोपदार कार्याध्यक्ष शरद जगदाळे, अप्पासाहेब पवार, आण्णा क्षीरसागर, तोफिक शेख, युवक कार्याध्यक्ष अनमोल शिंदे, गोरख पवार,  गूड्डू माने तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top