उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

जिजाऊ जन्मोत्सव समिती उस्मानाबाद 2021 च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त    महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी समितीच्या अध्यक्षा सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर दीपिका सस्ते, राज निकम,आदित्य पाटील   डॉक्टर दापके मॅडम, अर्चना देशमुख ,भारती गुंड ,अभिराम पाटील ,नीताताई पडवळ , स्वप्नील पाटील हे उपस्थित होते.


 
Top