लोहारा/प्रतिनिधी

भाजपाचे उमरगा, लोहारा विधानसभा अध्यक्ष तथा माजी तालुकाध्यक्ष बालाजीराव कोराळे  ( 52)  यांचे औसा येथे दि.31 जानेवारी 2021 रोजी सकाळी अपघात झाल्याने  निधन झाले. उमरगा तालुक्यातील तुगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आला. यांच्या पाश्चात्य पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 
Top