तुळजापूर  / प्रतिनिधी : -

अयोध्येत भव्यदिव्य  उभारण्यात येत असलेल्या  प्रभू श्रीराम यांच्या मंदिर उभारणीसाठी महिलांनी अर्थिक मदत करुन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मिनाताई सोमाजी केले आहे.

या अनुषंगाने  मंकावती गल्ली येथील भजनी मंडळाची भेट घेऊन त्यांना भव्य अशा मंदिर बांधकामासाठी निधी संकलन बाबत माहिती दिली व भजनी मंडळाच्या अध्यक्ष मंजूषा ताई हिरळकर यांच्याकडे माहिती पुस्तिका देण्यात आली. भजनी मंडळातील व महिला बचत गटातील महिलांन मध्ये सध्या मिनाताई सोमाजी या जनजागृती करीत असुन त्यांना प्रतिसाद मिळत असल्याची माहीती मिनाताई सोमाजी दिली. 


 
Top