उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद  येथे हजरत  खाँजा शमशोद्दीन (रहे) गाजी पार्क चे खासदार ओमराजे निंबाळकर  आणि नगराध्यक्ष मकरंद राजेंनिंबाळकर यांच्या हस्ते  उद्घाटन संपन्न झाले. 

 बाबा मुजावर यांनी आपल्या या भागात  स्वतः व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अतिशय उत्कृष्ठ रितीने गाजी पार्क उभारण्यात आले. व कोरोना काळात मोह्हला क्लीनिक च्या माध्यमातुन डॉ.शकील खान, डॉ.मिनाहज शेख, डॉ.सय्यद रजवी यांनी उत्कृष्ठ काम केले त्याबद्दल त्यांचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. अशाच प्रकारे हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अन्य नगरसेवक यांनी हि ठेवावा व शहरातील बाग बगीचा ची दुरुस्ती करावी व वृक्षारोपण करावे व हिरवळ वाढवावी.  असे आव्हान करण्यात आले. या कामा चा सर्व क्षेत्रातुन  बाबा मुजावर यांचा कौतुक आणि अभिनंदन होत आहे. या कामा साठी जे परिश्रम आणि जिद चिकाटी बाबा मुजावर यांनी दाखवली या बाबत सुद्धा त्याचे कौतुक होत आहे. 

या पार्क च्या शुभारंभ नंतर संगीत रजनी हा कार्यक्रम घेण्यात आला या मध्ये उस्मानाबाद मध्ये राहणारे जे लोक गायन क्षेत्रात आहेत त्याना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम फार उपयुक्त  ठरला. या कार्यक्रमा चा लोकांना मनसोक्त आनंद घेतला.या सांगित रजनी कार्यक्रमा चे सूत्रसंचालन संचालनं  शागीरद सर यांनी केले.   या कार्यक्रमची सुरवात अल्ल्हा ईश्वर यांच्या नामस्मरण ने करण्यात आले. संगीत रजनी कार्यक्रम तौफिक शेख बेंबली यांनी आणि यांच्या सहकार्नी उत्स्फूर्त असे कार्यक्रम सादर केले.

याप्रसंगी नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, नादेर उल्ला हुसेनी, खलील सर खादर खान बबलू भाई शहर अध्यक्ष राष्ट्रवादी , मैनुदिन पठाण, मसूद शेख,  इस्माईल शेख उद्योजक, मुस्तफा खान  प्रभारी जिल्हाधक्ष एम. आय. एम,प्रशांत पाटील, पत्रकार महेश पोतदार, तहसीलदार गणेश माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राठोड, नायब तहसीलदार खोंदे साहेब, आशिष मोदानी, नगसेवक तथा गटनेते गणेश खोचरे  तथा नगसेवक अक्षय ढोबळे, खलिफा खुरेशी पिंटू घोणे ,आणि शहरातील प्रतिष्ठतीत वेक्ती   राहुल बागल, गफार काझी,आणि बेबली ग्राम पंचायत सदयस सीदिक भाई  आणि सदाम मुजावर तोफीक मुजावर, शहबाज मुजावर ,साहिल मुजावर  अशफाक मुजावर ,अरफात  मुजावर,आदी मान्यवर सह  उपस्थित होते.


 
Top