उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टी संपर्क कार्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त उस्मानाबाद येथे ध्वजारोहन व “भारत माता की जय “जय घोष  करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश दाजी बिराजदार, ज्येष्ठ नेते श्री. जीवनराव गोरे,नितीन बागल, महेंद्र धुरगुडे, संपत डोके,  प्रतापसिंह पाटील, संजय दुधगावकर, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा माडजे मगर, तालुकाध्यक्ष सुरेखा जाधव, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण,नगरसेवक गणेश खोचरे, बाबा मुजावर ,इस्माईल शेख , आयाज बबलू शेख , मिनील  काकडे,वाजिद पठाण,मृत्युंजय बनसोडे, अविनाश तांबारे , विशाल शिंगाडे, अमोल सुरवसे,रणवीर इंगळे, सौरभ देशमुख, अमोल पाटील, विराट पाटील, अजिजुर रहमान आदी मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.

 
Top