तेर / प्रतिनिधी-
विभागीय काया कल्प पथकाने तेर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. या पथकातील डॉ.संजिवनी गव्हाणे, सार्वजनिक आरोग्य परीचारीका मिना नलावडे यांचा समावेश होता.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.एस.मगरे, डॉ.एस.पी.कोठावळे, डॉ.विजय विश्वकर्म, सहाय्यक अधिक्षक एस.जी.आग्रे व कर्मचारी.उपस्थीत होते.