उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने संविधान सरनामा रॅली काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार जिल्हा सरचिटणीस नितीन बागल कळंब नगराध्यक्ष सौ सुवर्णा साखर मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, शहराध्यक्ष असदिक काजी, कळंब नगरसेवक अमर गायकवाड ,सुभाष पवार, लक्ष्मी कापसे, महेश गोरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे उस्मानाबाद तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर ,सौरभ देशमुख, प्रतिक माने, ऋषिकेश देशमुख, पृथ्वीराज मुळे, प्रसाद सोनवणे, ओंकार गपाट, महेश सुरवसे ,रोहित देशमुख रोहित चव्हाण समर्थ पैलवान आदींची उपस्थिती होती.

 
Top