उस्मानाबाद/ प्रतिनिधी

आयुर्वेदिक कॅालेजच्या डॉक्टरांनी केले कामबंद आंदोलन केले. यावेळी या आंदोलन स्थळास  युवासेने च्या वतीने भेट देऊन त्यांच्या मागण्या जानुन घेतल्या त्यानंतर युवासेना प्रमुख अदित्यजी ठाकरे   ,खासदार ओमदादा राजेनिंबाळकर ,आमदार कैलास पाटील यांच्या सहकार्याने त्यांच्या मागण्या सोडवन्यासाठी प्रयत्न करु अस आश्वासन यावेळी आंदोलन कर्त्यांना देण्यात आले.

 यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,कॅालेज कक्ष प्रमुख अजय धोंगडे ,अविनाश हराळ,सुशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

 
Top