उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 येथील कालिंदीबाई अनंतराव कुलकर्णी (98) यांचे   रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन विवाहीत मुली, सुन, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर बाळासाहेब कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.

 
Top