उमरगा / प्रतिनिधी-

तालुक्यातील बलसूर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात बुधवारी (दि.३०) भूकंप स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले.  प्राचार्य शिवाजीराव मारेकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी प्रा.एम.डी.खमितकर, प्रा.परमेश्वर सूर्यवंशी, प्रा.सुनील बिराजदार, प्रा.एन.टी.तेलंग, प्रा.सचिन चव्हाण, गंगाधर हंचाटे,  बाळू पवार, प्रा. एस.ए.आवताडे, के.डी.कांबळे,  दादा पाटील, पवन पाटील,  किशोर तुरोरे, प्रशांत शित्रे,  बलभीम मिरगुडे , दिनेश नांगरे, विक्रम तुरोरे , विक्रमसिंह पाटील, शरद सांळुके, रणजित पाटील,समीर अत्तार , अलीम अत्तार, अबदुल अत्तार, राम दुधभाते, आदींची उपस्थिती होते.

 
Top