परंडा / प्रतिनिधी :-

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमीत्त भाजपा प्रदेश महामंञी आमदार  सुजितसिंहजी ठाकुर यांचे मार्गदर्शना नुसार अल्पसंख्याक प्रदेशअध्यक्ष हाजी ऐजाजभाई देशमुख यांचे आदेशाने आज परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

 यावेळी उपस्थीत अल्पसंख्याक प्रदेश चीटणीस ॲड.जहीर चौधरी तालुकाध्यक्ष राजकुमार पाटीलसाहेब, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, भाजपा नगरसेवक अन्वरभाई लुकडे, विठोबा मदने, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण, गनेश राशनकर, ॲड. अभयसींह देशमुख, जोएब हावरे, सिद्दीक हन्नुरे, गौरव पाटील, अजीम हन्नुरे, सलमान मुजाव, हुसेन हन्नुरे, उपजिल्हा रुग्नालयाचे डॉक्टर अमजद पठाण, डॉक्टर मगबुल हन्नुरे तसेच भाजपा कार्यकर्ते, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी ऊपस्थीत होते. 

 
Top